आयसीसीचा श्रीलंकेला दुसरा धक्का, वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठा निर्णय, दुसऱ्या देशाला संधी
नवी दिल्ली : श्रीलंका क्रिकेट सध्या अडचणींच्या दिवसामधून जात आहे. श्रीलंकेच्या टीमला वर्ल्ड कप स्पर्धेत मानहानीकारक पराभवांचा सामना करत बाहेर पडावं लागलं. त्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी खराब कामगिरीमुळं श्रीलंका क्रिकेट…