Tag: st strike news

कामाची बातमी : गणेशोत्सवावर एसटी संपाचे सावट, ऐनवेळी गावी जाण्याचा तुमचा प्लॅन फिस्कटू शकतो!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवाला दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी उरल्याने एसटी गाड्या सज्ज ठेवण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उत्सव वाहतुकीवर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट पडण्याची चिन्हे आहेत.…