Tag: suicide

बाबा कुठे आहेत, मुलगा म्हणाला खोलीत, दार उघडताच महिलेने हंबरडा फोडला, पती-मुलगी…

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: सात वर्षांच्‍या मुलीचा खून करून वडिलांनीही गळफास घेत आत्‍महत्‍या केल्याची घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी ( १९ मार्च) पहाटे उघडकीस आली.नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे…

मी गेल्यावर आई-बाबा कसे जगतील? पत्नी, मुलांसह आयुष्य संपवलं; घरात सापडले ७ निष्प्राण देह

गांधीनगर: गुजरातच्या सूरतमध्ये एका कुटुंबातील सात जण मृतावस्थेत आढळून आले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. सूरतमधील अडाजन परिसरात ही घटना घडली. सात जणांपैकी एकानं…

व्याही न् विहिणीबाईंचं अफेअर; दोन्ही कुटुंबाना समजलं, गावात चर्चा रंगताच घरातून पळाले अन्…

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये दोघांनी ट्रेनसमोर उडी घेत केली. ४० वर्षीय इसमानं त्याच्या प्रेयसीसोबत आयुष्य संपवलं. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, ती त्याची विहिण होती. इसमाला एक…

आजनंतर मी कुठलीही चूक करणार नाही, हातावर इतकं लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

डुंगरपूर: वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवरून एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील आदिवासी बहुल डुंगरपूर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील सदर पोलिस…

पत्नीला म्हणाला डबा बनवं अन् तो वरच्या खोलीत गेला, थोड्यावेळाने भयंकर घडलं

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगावातील सम्राट नगरात हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने आज गुरुवारी सकाळी कामावर जाण्याची तयारी करून, पत्नीला डबा बनवायला सांगितला. पत्नीने डबा केल्यानंतर पतीला बोलवायला गेल्या असता…

पोलिस पुत्राचा धक्कादायक निर्णय, लेक गमावल्याने आई-वडिलांना धक्का, सोलापूर हादरलं

सोलापूर:सोलापूर शहरातील सर्वात मोठी पोलिस वसाहत म्हणून ओळख असलेल्या अरविंद धाम पोलिस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. मंगळवारी दुपारी…

अख्खा गाव ज्याला ‘पवित्र’ समजला, तो पापी निघाला; मृत मुलीच्या Instaमुळे पुजारी गजाआड

भोपाळ: कौटुंबिक कारणामुळे मुलीनं आत्महत्या केल्याचं संपूर्ण परिवाराला वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तिच्या मृत्यूमागचं कारण वेगळंच होतं. मुलीच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी तिच्या कुटुंबियांनी तिचा मोबाईल तपासला. तेव्हा त्यांना इन्स्टाग्रामवर मेसेज…

विवाहित प्रेयसीकडून आयुष्याची अखेर, कळताच लिव्ह इन पार्टनरला शॉक, अन्…

गडचिरोली: गडचिरोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या जोडप्यामध्ये झालेल्या वादात प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच प्रियकरानेही किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गडचिरोली शहरातील…

रात्री वडील ओरडले, नाराज लेक खोलीत गेला; सकाळी दार उघडेना, कुटुंबानं खिडकीतून पाहिलं तर…

वडील ओरडल्यामुळे नाराज झालेला मुलगा रात्री खोलीत गेला. सकाळी तो खोलीच्या बाहेर आला नाही. कुटुंबियांनी अनेकदा दार वाजवूनही त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. Source link

माणुसकी दाखवल्याची किंमत चुकवली! नोकरी गेल्यानं जीव दिलेल्या कंडक्टरची पत्नी धाय मोकलून रडली

महामार्गावर २ मिनिटं बस थांबवल्यानं चालक आणि वाहकाची नोकरी गेली. परिवहन मंडळानं त्यांना कामावरुन काढलं. निलंबनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या वाहकानं जीव दिला. Source link