Tag: supreme court

नवज्योतसिंग सिद्धूंची तुरुंगवारी अटळ; सरन्यायाधीशांचा तातडीने दिलासा देण्यास नकार

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ( navjot singh sidhu ) यांची तुरुंगवारी अटळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सिद्धूंच्या क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यामुळे…

शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना आता मिळणार ‘आधार’; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) जारी केलेल्या प्रारूप प्रमाणपत्राच्या (प्रोफार्मा सर्टिफिकेट) आधारे आधारकार्ड देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिले. प्रत्येक व्यक्तीला…

नवज्योतसिंग सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा, ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झटका

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीच्या…

श्रीकृष्ण जन्मभूमी-ईदगाह वादावर होणार सुनावणी, कोर्टाने याचिका दाखल करून घेतली

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशिदमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीची चर्चा सुरू झाली आहे. लोकांनी आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा सर्व्हे करण्याची मागणी केली आहे. मथुरा येथील एका न्यायालयात जन्मभूमीच्या १३.३७…

सिद्धूला कार पार्किंगमधील भांडण ३४ वर्षाने पडणार महागात; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज त्यांच्यावर सुरू असलेल्या रोडरेज ( Road Rage Case) प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर…

सुप्रीम कोर्टानं राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडलं? सुटकेमागचं नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं आज माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या ए.जी.पेरारिवलन (A.G. Perarivalan) याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. तब्बल ३१ तुरुंगात राहिल्यानंतर ए.जी.पेरारिवलन याच्या…

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी; मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. तसंच पुढील एका आठवड्यात निवडणुकांची घोषणा करा, अशा सूचनाही कोर्टाने मध्य प्रदेशातील…

ज्ञानवापी मशिदीप्रकरणी गुरुवारी सुनावणी, शिवलिंग, नमाज पठणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं जाहीर केलं. शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात येतोय…

मराठवाडा-विदर्भात निवडणुका घ्या; मुंबई-कोकणात पावसाळ्यानंतर निवडणूक घ्या; SC चा आदेश

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जिथे पाऊस नाही तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे?, असा सवाल निवडणूक…

बड्या धेंडांना सोडता, नि शेतकऱ्यांना पिडता!, न्यायालयाकडून महाराष्ट्र बँकेची खरडपट्टी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली ः ‘मोठमोठी कर्जे न फेडणाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई करीत नाही. कर्जे घेणाऱ्या बड्या धेंडांना तुम्ही सोडता, आणि गरीब शेतकऱ्यांच्या तुम्ही मागे लागता… त्यांना पिडता…’ अशा शब्दांत सर्वोच्च…