Tag: Suryakumar Yadav batting

IPL २०२४ पूर्वी मुंबईला धक्का, सुर्यकुमार स्पर्धेपासून दूर राहण्याची शक्यता..कारण जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव दीर्घकाळापासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, आता त्याच्या दुखापतीबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. मदार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या…