Tag: team india

टी-२० वर्ल्डकपच्या आधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; IPLमध्ये फ्लॉप ठरत आहेत भारताचे स्टार

नवी दिल्ली: आयपीएल २०२४नंतर लगेच आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. या वर्षी ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असून त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली…

Team India: रोहित ब्रिगेडकडे इतिहास घडवण्याची संधी; १५ महिन्यात ICCचे ३ विजेतेपदांवर नजर

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणम, राजकोट…

सचिन तेंडुलकरच्या खास मित्राचा आज वाढदिवस; दोघांनी मिळून संघाचं जेवणंच संपवलं होतं…

मुंबई : सचिन तेंडुलकर हा ‘यारो का यार’ आहे असं म्हटलं जातं. कारण सचिन आपल्या मैत्रीला आतापर्यंत जागत आला आहे. सचिनसाठी १ मार्च हा दिवस नेहमीच खास असतो. कारण सचिन…

BCCI Central Contract: बंडखोरांना BCCIचा दणका! केंद्रीय करारातून ईशान-अय्यर यांची हकालपट्टी, नव्या युवा खेळाडूंना संधी

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने खेळाडूंसोबतचा नवा वार्षिक करार जाहीर केला आहे. नव्या कराराच्या यादीत एकूण ४० खेळाडू असून या सर्वांना ४ गटात विभागण्यात आले आहे. गेल्या…

भारताच्या पाच क्रिकेटपटूंची एकाच वेळी निवृत्ती, नेमकं कारण ठरलं तरी काय जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला चाललंय तरी काय, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. कारण एकाच वेळेला भारताचे पाच क्रिकेटपटू हे निवृत्ती घेत आहेत. पण हे पाच क्रिकेटपटू…

अश्विनने अचानक कोणत्या कारणामुळे घेतली माघार? BCCI च्या उपाध्यक्षांनी दिले मोठे अपडेट

राजकोट: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला शुक्रवारी राजकोटमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे बाहेर पडावे लागले. शुक्रवारीच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा…

टी-२० वर्ल्ड कपसाठी कर्णधार ठरला आता कोच कोण असणार, जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं…

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा कर्णधार कोण असेल, हे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. रोहित शर्मा हा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा कर्णधार असल्याचे त्यांनी…

जडेजा आणि राहुल यांना एका अटीवरच बीसीसीआयने संघात स्थान दिले, पाहा नेमकं काय सांगितलं…

नवी दिल्ली : रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी जडेजा आणि राहुल यांची निवड करत असताना बीसीसीआयने त्यांच्यापुढे एक मोठी…

तो आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू आहे… रोहित शर्माने विजयानंतर कोणाचं केलं कौतुक पाहा…

विशाखपट्टणम : भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार १०६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताला या मालिकेत १-१ अशी बरोबरी करता आली. पण या सामन्यानंतर रोहित शर्माने भारताच्या एका खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले…

रोहित शर्माने फक्त एकच बदल केला तर भारतीय संघाची चिंता मिटणार, पाहा नेमकं काय करावं लागणार

नवी दिल्ली : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवातून महत्वाच्या गोष्टी शिकल्या आहेत. त्यानुसार आता भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळतील. पण रोहित शर्माने जर एकच बदल केला तर भारतीय…