Tag: tecno

फक्त १६ हजारांत २५६जीबी स्टोरेज असलेला फोन; Tecno नं लाँच केला हटके बॅक पॅनल असलेला मोबाइल

TECNO CAMON 20 Avocado Art Edition कंपनीनं लाँच केला आहे. हा फोन सीरिजमधील टेक्नो कॅमोन २० सारखाच आहे. फक्त ह्या स्मार्टफोनमध्ये आकर्षक आर्टिस्टिक डिजाईन असलेला बॅक पॅनल देण्यात आला आहे.…