Tag: thackeray government

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न : अजित पवार

पुणे : कृषि क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात…

आताची मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस…

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न : अजित पवार

मुंबई :कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केले. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेने राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा…

राज्य सरकारच्या योजनांबाबत महत्त्वाचा निर्णय, लाभार्थ्यांची नावे आधार कार्डला जोडणे बंधनकारक

मुंबई : राज्य सरकारच्या योजनांबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. लाभार्थ्यांची नावे आधार कार्डला जोडणे बंधनकारक करण्यात आलंय. राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील…

कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना; ३ वर्षात एक हजार कोटी निधी देणार

मुंबई : कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.…

मोठी बातमी: राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस, जामीन रद्द होणार?

मुंबई: सशर्त जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून…

राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटणार, ठाकरे सरकारची तक्रार करणार

मुंबई: ठाकरे सरकारने आम्हाला अन्यायाची वागणूक दिली. महिला खासदाराला चुकीची वागणूक दिली. पोलीस खात्याचा दुरुपयोग करण्यात आला. या सगळ्याची तक्रार आम्ही दिल्लीत जाऊन करणार असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi…

‘माफिया सेनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ठाणे : गेले अनेक महिने मनसुख हिरेन यांच्या हत्तेवरून अनेक वाद राज्यात रंगले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयए करत असून उच्च न्यायालयात एनआयएकडून प्रतिज्ञा पत्र सादर करण्यात आले होते.…