Tag: todays news in marathi

खेळताना अचानक उलट्या, मग बेशुद्ध पडली, चार वर्षीय चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू

रत्नागिरी: लहान मुलांवर बाहेर खेळत असतानाही लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांकडून अनावधानाने खातापिताना घडलेली एखादी चूकही थेट जीवावरती बेतू शकते. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी शहरात घडला असून अचानक उलट्या होऊ…

सूर्यास्तानंतरची कारवाई बँकेच्या पथकाला भोवली, व्यापाऱ्यांनी गर्दी केली, पोलीस आले अन्…

नाशिक : सील केलेल्या किराणा दुकानाच्या गाळ्यातील माल जप्त करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची वेळ चुकल्याने त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सूर्यास्तापूर्वी कारवाई करण्याऐवजी सूर्यास्तानंतर कारवाईस आल्याने पोलिसांनी…

कोकणकन्येची भरारी, चॉकलेट व्यवसायातून महिन्याला ४ ते ५ लाख, यथोगाथा नक्की वाचा…

सिंधुदुर्ग : चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. लहान मुलांसाठी चॉकलेट अतिशय आवडीचा पदार्थ आहे. चॉकलेट खाऊन अर्थात तोंड गोड करून त्या कार्याला सुरुवात केली जाते. कोकणातल्या एका महिलेला लग्नाआधीपासून घरात…

सोन्याची पोत चोरून फरार, पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली, सापळा रचला, आरोपी अलगद जाळ्यात!

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या रिक्षाचालकास जेरबंद करण्यात क्रांती चौक पोलिसांना यश मिळाले. शफिक खान रफिक खान ( रा. पानचक्की) असे त्या रिक्षाचालकाचे…

आरोपीची आई लोखंडी रॉड घेऊन आली, चारचाकी फोडत तरुणाला बेदम मारहाण

कल्याण : कल्याण पूर्वेत शास्त्रीनगर परिसरात गाडी लावण्याच्या वादावरून आरोपी रिशी यादव याने चार चाकी गाडी फोडत एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून…

सुतक फेडायला गेलेल्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग, दोन भावांसह तिघांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

अहमदनगर : कपडे धुण्यासाठी आईसह घरातील कुटुंबासोबत गेलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील तीन शालेय विद्यार्थींचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील आंतरवाली फाटा येथील पाझर तलावात घडली. दीपक…

आमदारांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी-मारहाण, पुण्यात काय घडलं?

पुणे : आमदार, खासदारांची पुण्यात ‘मुक्कामा’ची सोय म्हणून केलेल्या ‘इन्स्पेक्शन बंगल्या’त (आयबी- रेस्ट हाउस) कार्यकर्त्यांचाच वावर वाढला आहे. आमदार, खासदारांच्या नावाखाली मिळवलेल्या ‘सूट’मध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्यांकडून तेथील कर्मचारी, अधिकाऱ्यांना ‘दादागिरी’; तसेच…

रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आमदार रोहित पवार हे चांगलेच अॅक्टिव झाल्याचे पाहायला…

दहशतवादी सापडले तरी पुणेकर शांतच, सांगूनही ऐकलं नाही, आता पोलिसांनी दणका दिलाच!

पुणे पोलिसांना गस्तीदरम्यान दोन मोस्ट वाँटेड दहशतवादी आढळले. यातील विशेष बाब म्हणजे हे दहशतवादी बिनधास्तपणे शहरात फिरत होते. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यातील गोपनीय यंत्रणांना अॅलर्ट देण्यात आला आहे. Source…