Tag: traffic police

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तीन तास राहणार बंद, कसे असेल वाहतुकीचे नियोजन? जाणून घ्या

[ad_1] म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही उभारण्यासाठी कमानी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे आज, गुरुवारी…