Tag: Uddhav Thackeray shivsena

मुंबईत उद्या पोलिसांचा कस लागणार: ठाकरे-शिंदेंचा मेळावा, कार्यकर्ते समोरासमोर येण्याची भीती!

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कायम बंदोबस्तामध्ये व्यग्र असलेल्या मुंबई पोलिसांची मंगळवारी, दसऱ्याला खरी कसोटी आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा, ठिकठिकाणी…