Tag: uddhav thackeray

श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार मिळेना; ठाकरेंकडून कल्याणसाठी काँग्रेस नेत्याला ऑफर?

कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार…

पवार-ठाकरे यांच्यात खलबते, वंचितच्या वाट्याच्या जागांबाबत चर्चा, ‘मातोश्री’वर दोन तास बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाविकास आघाडीतील जागावाटपावर अजूनही तोडगा निघत नसतानाच, सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव…

मातोश्रीवर महाविकास आघाडीचे महामंथन, पवार राहणार उपस्थित, ठाकरे गटाचे १९ संभाव्य उमेदवार समोर

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…

कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी

कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे…

राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती. तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्‌ट्रिक वंचित बहुजन आघाडीने हुकवली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. अर्थात जातीचे राजकारण, इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि…

हिंदी-मराठी सिने अभिनेत्याला तिकिट देण्याची चाचपणी, ठाकरेंविरोधात शिंदेंची फिल्मी टक्कर

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरु…

राजकारण: सांगली लोकसभेवरुन काँग्रेसची कोंडी, ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर, भाजप हॅटट्रिक करणार?

हरीश यमगर, सांगली: दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्याने ही वीण उसवली. आता भाजपकडून विद्यमान…

आघाडीत बिघाडी? ठाकरेंकडील परभणीत मित्रपक्षाकडून थेट उमेदवाराची घोषणा, संजय जाधवांना धाकधूक?

मुंबई/परभणी : इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकपने महाराष्ट्रातून उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकपने परस्पर तिकीट जाहीर करुन महाविकास…

ठाकरेंचं ठरलंय! लोकसभेसाठी २० उमेदवार निश्चित; कोणाला कुठून तिकीट? पाहा संभाव्य यादी

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी २० उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. पक्षफुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. दीड महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर…

उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?

शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकारणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडला. उद्धव ठाकरेंसोबत असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ…