Raghuram Rajan: ‘आपण चीनसमोर टिकत नाही…’, आरबीआयचे माजी गव्हर्नर नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या वाढीची सध्या देशभर चर्चा होत आहे. सेमीकंडक्टर चिप उत्पादनाबाबत भारतात अलीकडच्या काळात बरीच चर्चा असताना फॉक्सकॉन आणि मायक्रोनसारख्या अनेक परदेशी…