Tag: uttar pradesh crime news

बेटा लपून जा, नाहीतर तो मारुन टाकेल, इतकं बोलून ती जमिनीवर कोसळली, भयंकर घटनेने सारे हादरले

लखनऊ: विवाहित महिला कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडताच शेजाऱ्याने तिच्यावर थेट गोळी झाडली. गोळी लागल्याने रक्ताच्या धारा वाहू लागल्या. रक्ताने माखलेली ती कशीबशी धावत घरात जाते आणि आपल्या मुलाला लपण्यास सांगते.…

घरच्यांचा प्रेमाला विरोध; प्रेयसीचाही बोलण्यास नकार, रागात तरुण नको ते करुन बसला, कुटुंब हळहळलं

उत्तर प्रदेश: जालौनमध्ये प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नातेवाईक याला खून असल्याचे सांगत आहेत.…

पती दिसायला चांगला नाही म्हणून पेट्रोल ओतून जाळलं, अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली

लखनऊ: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एका महिलेने ४ वर्षांपूर्वी आपल्या पतीचा त्याचा रंग काळा असल्याने त्याचा खून केला होता. या घटनेदरम्यान पत्नीने पतीवर पेट्रोल ओतून त्याला जिवंत पेटवून दिले होते.…

बायको व्हिडिओ कॉलवर अन् समोर गर्लफ्रेण्ड, मग नवऱ्याचं भयंकर कृत्य, हादरवणारं कारण समोर

बलिया: एका व्यक्तीने आपल्या विभक्त राहत असलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून आपलं आयुष्य संपवलं. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही…

भयंकर! मुलाच्या प्रेमाची शिक्षा, जातीबाहेर लग्न केलं म्हणून शेजाऱ्यांनी दाम्पत्याला संपवलं

सीतापूर: उत्तर प्रदेशातील सीतापूर घडलेल्या डबल मर्डर केसने सर्वत्र खळबळ माजली आहे. जिल्ह्यात टोळक्याने लोखंडी रॉडने मारहाण करून मुस्लिम दाम्पत्याचा खून केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून,…

नवरा व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज करतो, रस्त्यात थांबवून… बायकोची पोलिसात तक्रार, अन्…

लखनऊ: एका महिलेने पतीवर विनयभंग आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, सासरच्या लोकांनी तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तिचा खटला सध्या न्यायालयात…

प्रेमाची शिक्षा की आजारपणाने मृत्यू, कबरीतून बाहेर काढलेला तरुणीचा मृतदेह गूढ उकलेल

अमेठी: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील मुलीच मृत्यू पोलिसासांठी एक कोडं बनला आहे. तिची हत्या करण्यात आली आहे की आजारीपणामुळे तिचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोन दिवसांपूर्वी या…