Tag: vijay deverakonda

५०० रुपयांसाठी शिकवण्या घ्यायचा, आज एका सिनेमासाठी घेतो १२ कोटी; अभिनेत्याची संपत्ती किती?

अभिनेत्याची सिनेमांशिवाय इतर अनेक ठिकाणी केलेली गुंतवणूक, ब्रँड एंडोर्समेंट्सद्वारे कमाई होते. त्याच्या क्लोदिंग ब्रँडमधूनही तो मोठी कमाई करतो. इतकंच नाही, तर विजय देवरकोंडा निर्माता म्हणूनही काम पाहतो. Source link