Tag: Wife killed Husband

मध्यरात्री पतीला संपवलं; पत्नीची पोलिसात धाव, सत्य समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का

प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. यात सखोल चौकशी केली असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला असल्याचे समोर आले…

आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात…

पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी…

दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं?

नागपूर: दारू पिण्यासाठी पैशाच्या तगादा लावण्याच्या वादातून संतप्त पत्नीने दगडाने डोके ठेचून पतीची हत्या केली. ही थरारक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी येथे उघडकीस आली. आनंद भदुजी पाटील…

‘मला मारू नका, मी मरेन’, पतीची वारंवार विनवणी, मात्र निर्दयी पत्नीने प्रियकरासाठी घेतला जीव

नागपूर: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव)…

पतीची हत्या करुन पत्नी रात्रभर विहिरीत लपली, पाहून पोलिसही हैराण, कारण…

धनबाद: पॉकेटमनी न दिल्याने एका महिलेने आपल्या हाताने आपला संसार उद्ध्वस्त केला. झारखंडमधील दामोदरपूर डुमरी कुल्ही, सदर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून येथे एका पत्नीने आपल्या पतीची हत्या…