MT Online Top Marathi News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या बरोबरच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनमधून.

 

todays top 10 news headlines in marathi
टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१.

‘राज्यपालांना हटवा, अन्यथा पुढच्या ४ दिवसांत…’; सरकारला इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

‘जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे येते दोन-चार दिवस आपण वाट पाहू आणि राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणतील, कर्नाटकला ४० गावं देऊयात, पंतप्रधान आपल्याला POK मधली १०० गावं देतील: उद्धव ठाकरे
अडीच वर्षे महाराष्ट्रात कारकीर्द, पण शिवराय समजले नाहीत, राज्यपालपदाची प्रतिष्ठा रसातळाला नेताय : उदयनराजे

२. सततचं देवदर्शन, ज्योतिषाला हात दाखवणं ही आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणं: शरद पवार

३. बेळगाव कारवार निपाणी देणार असाल तर जतच्या गावांची चर्चा करु, पवारांचं बोम्मईंना रोखठोक उत्तर
सरकार तंत्र मंत्रात अडकलंय, म्हणून कर्नाटक, गुजरातचे महाराष्ट्रावर हल्ले, कुणी उद्योग पळवतंय तर कुणी गावं : संजय राऊत

४. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व्हेंटिलेटर सपोर्टवर; कोमात गेल्याचं वृत्त हॉस्पिटलनेच फेटाळलं
एवढी मोठी चूक! विक्रम गोखलेंची तब्येत नाजूक; अजय देवगण- रितेश देशमुखने आधीच वाहिली श्रद्धांजली
विक्रम गोखले यांच्या तब्येतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलं कळकळीचं आवाहन

५. अमृता एक स्वतंत्र्य व्यक्ती, तिला तिची मतं मांडण्याचा हक्क: देवेंद्र फडणवीस

६. कोकणात मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

७. चीनमध्ये करोनाचा विस्फोट, थंडी वाढताच देशात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश, परिस्थिती गंभीर

८. कतारमध्ये ‘अंडे का फंडा…’ फुटबॉल विश्वचषकाचा भारतीय शेतकऱ्यांना फायदा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

९. जगात भारी कोल्हापुरी! फिफा वर्ल्डकपमध्ये लाल मातीतल्या पीटीएमचा निळा पिवळा झेंडा फडकला
भारताला एक नंबर टीम होण्याची संधी; फक्त एक मोहीम फत्ते करावी लागणार
कर्णधारदावरून काढल्यानंतर शिखर धवनने पहिल्यांदाच मौन सोडले; पाहा, नेमकं काय म्हणाला!

१०. जिनिलिया देशमुखची मराठी चित्रपटात जबरदस्त एन्ट्री, प्रत्येकाला ‘वेड’ लावणारा टिझर
Drishyam 2ने अवघ्या सहा दिवसात केली बक्कळ कमाई, २०० कोटींच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *