बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या मादक आदांनी तिच्या चाहत्यांना नेहमी मोहित करत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील रिलेशनशिप त्याच प्रमाणे तिचे जिमचे लूक तिचे सर्वच ग्लॅमरस लूक या सर्वच गोष्टींकडे चाहत्यांचे लक्ष असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात मलायकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील मलायकाची मादक फिगर पाहून तुम्ही थक्क व्हाल. या फोटोमध्ये मलायकाने अगदी स्किनफिट कपडे परिधान केले आहेत. हे फोटोपाहून लोक थक्क झाले आहे. यावेळी मलायकाने हगिंग गाऊन परिधान केला आहे. या चमकणाऱ्या गाऊनमध्ये मालायका 48 वर्षांची वाटतच नाही आहे. मलायका तिच्या सेक्सी लूकने नेहमीच सर्वांना आकर्षित करते.
मलायका नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. तिचा प्रत्येक लूक सर्वांना घायाळ करते. तिचा हा लूक देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य : @malaikaaroraofficial)

​शिमरी गाऊन

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, ती शिमरी गाऊनमध्ये दिसत आहे. या सिल्वर गाऊनवर गोल्डन रंगाच्या शिमरीचा वापर केला आहे. या सुंदर ड्रेसवर मलायकाने दिलेल्या एक एक पोजने तुम्ही घायाळच व्हाल. या फोटोंमध्ये मलायका कहर करताना दिसत आहे. या संपूर्ण गाऊनला सिक्विन वर्क करण्यात आले होते. हा गाऊन मलायकाने eliemadi या ब्रॅंन्डमधून घेतला आहे. मलायकाचा हा लूक सेलिब्रिटी स्टायलिस्ट मनेका हरिसिंघानीने स्टाइल केला होता.

(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​सिक्विन वर्क

मलायका अरोराने यावेळी सिक्विन वर्क असलेला गाऊन परिधान केला आहे. या सिक्विन वर्कमध्ये उभ्या पॅटर्नमध्ये सिक्विन वर्क करण्यात आले होते. या गाऊनवर गोल्डन आणि सिल्वर रंगाच्या सिक्विन वर्क करण्यात आले आहे. या गाऊनच्या पायाकडील बाजूस गोल्डन सिक्विन वर्क करण्यात आले होते.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​कर्वी फिगर केली फ्लॉन्ट

या फोटोमध्ये मालायकाने एक एक मादक पोज देत तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील गार पडाल. मलायकाच्या या गाऊनमध्ये टर्टल नेकलाइनसह फुल स्लीव्हज देण्यात आले होते. त्याच वेळी, गाऊनची फिटिंग खूप चांगली होती, ज्यामध्ये तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​अ‍ॅक्ससरीज

या फोटोमध्ये मलायकाच्या कानातल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कानातल्यांचे डिझाईन खूपच वेगळे होते. यावेळी मलायकाने स्टेटमेंट रिंग्ज, चेनलिंक कानातले आणि स्ट्रेपी पीप-टो हाय हील्स घातल्या होत्या. तिच्या या अदा पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल. एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- Hruta Durgule: जाळीदार श्रग घालून येल्लो लेंहेग्यात हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस अवतार, अगदी ‘फुलपाखरू’)

​मेकअप

यावेळी मलायकाने ग्लॉसी मेकअप केला होता. यावेळी मलायकाने चमकदार सोनेरी आय-शॅडो, पिंक लिप्स आणि हायलाइट लावण्यात आले आहे. एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही असा लूक कॅरी करु शकता. मलायका तिच्या साध्या लूकने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेते.

(वाचा :- डीपनेक ब्लॅक शर्ट, रेड लिपस्टिक या बोल्ड लूकवर रात्री बाहेर पडली मलायका अरोरा, फोटो व्हायरल)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.