तरुणीला पाहून व्हाल वेडे

पारंपारिक नऊवारी साडी साधारणपणे गावातल्या महिला परिधान करतात. किंवा शहरातल्या महिला एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नऊवारी नेसून मिरवतात. त्यामुळे नऊवारी म्हणताच एक पारंपरेचा फिल येतो. पण या मुलीनं मात्र या विचारांना छेद देत थेट नऊवारीमध्ये रॅपिंग केलं आहे. या तरुणीनं थेट नऊवारीवरच गाणं तयार केलंय. हे गाणं ऐकून तुमचे पाय देखील आपोआप थिरकू लागतील. नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं, हॉटेल रुममध्ये त्यावेळी काय घडलं? तुम्हीच पाहा हा VIDEO

कोण आहे ही तरुणी?

या तरुणीचं नाव आर्या जाधव (Aarya Jadhao) असं आहे. ती मुळची अमरावतीची आहे. ती एक गायक आहे. प्रामुख्याने रॅप सॉंग गाण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ती सध्या हसल 2.0 या संगीत शोमध्ये झळकतेय. या शोमध्ये तिने हे नऊवारीवरचं रँप सॉंग गायलं होतं. हे गाणं ऐकून परिक्षक देखील थक्कच झाले. तिच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.