नवी दिल्ली:Discount on Home Appliances: प्रमुख ई-कॉमर्स साइट्सकडून ग्राहकांसाठी दरमहिन्याला नवनवीन सेलचे आयोजन केले जात आहे. आता इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मोठे नाव असलेल्या विजय सेल्सने ग्राहकांसाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे. सेलमध्ये ऑफर्स ब्रँडेड क्वालिटीच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह प्रीमियम होम अ‍ॅप्लायन्सेजवर देखील आहे. या सेल अंतर्गत ग्राहक वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर सारख्या इलेक्ट्रॉनिक अ‍ॅप्लायन्सेजला ५० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. याशिवाय, रेफ्रिजरेटर आणि डिशवॉशरवर ५३ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. या सेलमध्ये एलईडी टीव्ही ९,९०० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. Vijay Sales मध्ये ऑफर्ससह उपलब्ध असलेल्यास प्रोडक्ट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: ऑफर्सचा पाऊस! Amazon वर सुरू आहे खास सेल, अवघ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील अनेक उपयोगी वस्तू

Vijay Sales च्या या धमाकेदार सेलमध्ये तुम्हाला होम ऑडिओ सिस्टम आणि पोर्टेबल स्पीकर्सवर ५७ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, ग्राहकांना एअर प्यूरीफायर, प्रेस, वॅक्यूम क्लिनर आणि सीलिंग फॅन्सच्या वेगवेगळ्या ब्रँड्सवर डिस्काउंट दिले जात आहे. सेलमध्ये ५९९ रुपये सुरुवाती किंमतीत होम अ‍ॅप्लायन्सेज उपलब्ध आहे. मिक्सर, ब्लेंडर्स, टोस्टर, ज्यूसर्स आणि चिमनी इत्यादी वस्तूंवर आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. मायक्रोवेव आणि OTG प्रोडक्ट्सवर देखील ३५ टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

वाचा: विवाहित महिला Google वर नक्की काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर देखील बंपर सूट

विजय सेल्समधून तुम्ही लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर शानदार ऑफर मिळत आहे. तुम्ही २६,४९० रुपये सुरुवाती किंमतीत लॅपटॉप खरेदी करू शकता. तसेच, सेलमध्ये स्मार्टफोन फक्त ६,७७७ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, यूजर्स ४३,९९९ रुपयात अ‍ॅपलच्या आयपॅडला खरेदी करू शकतात. धमाकेदार ऑफर अंतर्गत ब्लूटूथ हेडफोन्स ४४९ रुपये आणि स्मार्टवॉच १,८९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यूजर्सला कॅमेऱ्यावर ३१ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. दरम्यान, विजय सेल्स यूजर्सला आकर्षक डील देखील ऑफर करत आहे. वस्तूंना खरेदी करताना ठराविक बँकांच्या कार्डने पेमेंट केल्यास बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. यूजर्सला डिस्काउंटसोबतच कॅशबॅकचा देखील फायदा घेता येईल. प्रोडक्ट्सला ईएमआयवर देखील खरेदी करता येईल.

वाचा: WhatsApp Pay: व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला देत आहे तब्बल १०५ रुपये कॅशबॅक, असा घेता येईल फायदाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.