आम्ही मोदानी लूटविरुद्ध लढू आणि जिंकू!:पात्र-अपात्रचा प्रश्नच नाही तर सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे द्या; वर्षा गायकवाड आक्रमक
धारावी पुर्नवसण प्रकल्पावरुन काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची असल्याची टीका खासदार गायकवाड यांनी केली आहे. इतकेच नाही तर पात्र-अपात्रचा प्रश्नच नाही तर सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागर जमिनी अदानी समूहाच्या हाती सोपवल्या जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी केलेली पोस्टही वाचा…
मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे.