ग्लॅमरस क्वीन ईशा गुप्ता (Esha gupta) आपल्या बोल्ड फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक हा व्हायरल होतो आणि त्यावरून ब्रेकिंग न्यूज बनतात. तिचं सोशल मीडिया अकाउंट तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की करा आणि पहा की तिचं हे डिजिटल जग सुंदर आणि बोल्ड फोटोजने अक्षरश: भरून गेलेलं आहे. काहीच महिन्यांपूर्वी ती “आश्रम 3” (Aashram 2 web series) या अत्यंत गाजलेल्या वेबसिरीजमध्ये दिसली होती आणि त्यात सुद्धा तिने आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना घायाळ केले होते.

ईशा गुप्ता रिस्की सिल्हूट्स परिधान करायला अजिबात घाबरत नाही. ती कोणत्याही आउटफिटसाठी रेडी असते आणि ती प्रत्येक लुक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी करते. नुकताच तिचा असाच एक व्हाईट अँड वाईन रेड बिकिनी लुक समोर आला जो आजवरचा सर्वात बोल्ड लुक म्हणायला हरकत नाही.

बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

ईशा गुप्ताने आपल्या इंस्टाग्रामवर जे फोटोज शेअर केले त्यात ती बेज कलरची बिकिनी परिधान केलेली दिसून येते आहे. ज्यात तिची कर्वी फिगर मस्त फ्लॉन्ट होताना दिसते आहे. तिच्या या बिकिनी टॉपमध्ये होल्डर डिटेलसोबत डीप प्लंजिंग नेकलाईन दिली गेली होती ज्या सोबत तिने मॅचिंग टाय-अप डिटेल असणारी बॉटम्स कॅरी केली होती. टोन्ड ऐब्डमन आणि साईड कर्व्हस सुद्धा पाहणाऱ्या प्रत्येक नजरेचे लक्ष वेधून घेत होते.

(वाचा :- निक व प्रियंका चोप्राने रोमॅंटिक होत केलं ग्रॅंड बर्थडे सेलिब्रेशन, प्रियंकाच्या ड्रेसच्या डीप कटवरून हटेना नजर)

सोहेल खानच्या एक्स वाईफने केली कमेंट

ईशाचा हा लुक एवढा सेक्सी वाटत होता की जो पाहून सोहेल खानची एक्स वाईफ सीमा सजदेह (seema sajdeh) सुद्धा एवढी इम्प्रेस झाली की तिने थेट कमेंट केली की – “ओह माय गॉड गर्ल!” तिच्या या कमेंट वरून अंदाज येतो की इशाचा हा लुक तिच्या ओळखीच्यांसाठी सुद्धा किती सरप्राइजिंग होता. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची स्तुती आणि ती सुद्धा लुक वरून करणे हा तसा दुर्मिळ योगायोग! पण इथे मात्र तो अपवाद पहायला मिळाला आणि हेच ईशाच्या लुकचे यश म्हणावे लागेल.

(वाचा :- ऑफ शोल्डर अन् पायावर स्लिट कट असलेला ब्लॅक बोल्ड ड्रेस घालून श्वेता तिवारीचा कहर, खाऊन टाकला लेकीचाही सेक्सीनेस)

डीप नेकलाईन

ईशा नेहमीच बोल्ड आउटफिट्स कॅरी करणे पसंत करते. आता हा फोटो पहा, तिने भले ही ग्रीन कलरचा प्रिंटेड साटन को-आर्ड सेट परिधान केला असेल, पण स्पोर्ट्स ब्रा ची डीप नेकलाईन तिला हॉट लुक देत होती. ईशाने जो शर्ट परिधान केला होता त्यावर फ्लोरल प्रिंट दिसून येत होती. ज्यासोबत तिने मॅचिंग कम्फर्टेबल पँट्स परिधान केले होते. शिवाय शर्टची बटने ओपन ठेवली होती आणि डीप यू नेकलाईनच्या स्पोर्ट्स ब्रा मध्ये क्लीवेज पोर्शन हाईलाइट होताना दिसत होता.

(वाचा :- पॅंट न घालता फक्त शॉर्ट ढगळ्या शर्टमधील मलायका अरोराला बघून चाहते स्तब्ध, टोन्ड लेग्सवर म्हणाले, पॅंट विसरलीस.?)

टोन्ड एॅब्स

या आउटफिटमध्ये इशाने आपलं फ्लॅट टमी अर्थात सपाट पाठ-पोट मनसोक्त फ्लॉन्ट केलं आहे. शिवाय सोबतच तिचे स्टड्स ईयररिंग्स आणि एमराल्ड रिंग सुद्धा लक्ष वेधून घेत होते. ईशा नेहमीच आपल्या लुकमध्ये बोल्डनेसचा तडका लावते. एका काळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये रस्त्यावरून पळतानाचा तिचा लुक तर खूपच जास्त सेक्सी वाटला होता. एकंदर ईशाचे लुक हे बोल्ड असतात पण त्यात तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो. यातून असे दिसते की जणू ते आउटफिट आणि तो लुक केवळ तिच्यासाठी बनलेला आहे.

(वाचा :- पायावर स्लिट कट दिलेला स्कर्ट व फुलपाखराचा जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट, फ्लॉंट केले लेग्स)

डीप यू नेकलाईनचा बॉडीकॉन ड्रेस

व्हाईट कलरच्या स्ट्रेपी स्लीव्ह्समध्ये ईशा अगदी मादक पोज देताना या फोटोत दिसत आहे. या बॉडीकोन ड्रेसमधील तिचा हॉट लुक हा अगदीच वेड लावणारा होता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा टाईट फिटिंग ड्रेस एखाद्या पार्टीसाठी किंवा डेटसाठी कॅरी करू शकता. ज्यामध्ये तुमची फिगर एकदम मस्त हायलाईट होताना दिसेल.

(वाचा :- छोट्याशा शॉर्ट पॅंटमधील जान्हवी कपूरची फिगर बघून चाहत्यांना फुटला घाम, फोटोतील किलर पोझेसवर तुम्हाला येईल प्रेम)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.