नवी दिल्लीः Excitel Broadband Plan: इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडर करणाऱ्या Excitel (Best Fiber Broadband Connection) कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान आणणे सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी (Broadband Plans in Delhi) ने ब्रॉडबँड प्लानचा विस्तार करताना ग्राहकांसाठी एक नवीन प्लान आणला होता. कंपनीने 400Mbps चा सर्वात स्वस्त प्लान आणला होता. कंपनी (Internet Wifi Connection) कडून ४०० एमबीपीएसचा प्लान ३ महिने, ६ महिने, ९ महिने आणि १२ महिन्यासाठी उपलब्ध केला होता. जाणून घ्या या प्लान संबंधी सर्वकाही.

Excitel 400 Mbps Plan ची फुल डिटेल
एक्साइटल 400 एमबीपीएस प्लान ३ महिन्यासाटी ८३३ रुपये प्रति महिना रुपये किंमतीत आणला होता. या प्लानसाठी यूजर्संना तीन महिन्यासाठी जीएसटीसह २ हजार ९४८ रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये ४०० एमबीपीएस स्पीड मिळते. याशिवाय, तुम्ही सहा महिन्यासाठी या प्लानची निवड करू शकता. यासाठी तुम्हाला ६९९ रुपये प्रति महिना द्यावे लागतील. परंतु, जीएसटी जोडल्यानंतर या प्लानची किंमत जास्त होते. ६ महिन्यासाठी तुम्हाला एकूण ४ हजार ९४८ रुपये द्यावे लागतील. ९ महिन्यासाठी या प्लानसाठी तुम्हाला ६ हजार ९९८ रुपये आणि १२ महिन्यासाठी तुम्हाला या प्लानसाठी ८ हजार ४८१ रुपये द्यावे लागतील.

वाचा: MMS Case: तुमच्या प्रायव्हेट मुमेंट्सवर हिडन कॅमेराची नजर तर नाही ? असे करा माहित, घ्या विशेष काळजी

विना FUP लिमिट मिळतो डेटा
एक्साइटल प्लान्समध्ये मंथली कोणताही एफयूपी लिमिट नाही. Airtel Xstream Fiber, Jio Fiber आदी कंपनीच्या प्लान्स मध्ये यूजर्संना एफयूपी लिमिट मिळते. या कंपनीचा प्लान खरेदी करायचा असेल तर २ हजार रुपयाची सिक्योरिटी डिपॉझिट म्हणून द्यावे लागतात.

वाचाः ऑनलाइन स्टेटस हाइड ते सर्च मेसेज बाय डेट, हे WhatsApp Features दुप्पट करतील चॅटिंगचा अनुभव

वाचा: Airtel-Jio-Vi चे ‘हे’ खास प्लान्स तुमचे टेन्शन कमी करणार, आता दर महिन्याला रिचार्ज करण्याची नाही गरजSource link

Leave a Reply

Your email address will not be published.