दिव्य मराठी IPL पोलः मॅच-16 LSG vs MI:पहिल्या इनिंगमध्ये किती रन होतील? अश्वनी कुमारला किती विकेट मिळतील; वर्तवा अंदाज
आयपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. या हंगामात दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. याआधी दोघांनीही २ सामने गमावले होते आणि १ जिंकला होता. आजचा सामना कोण जिंकेल, लखनौ की मुंबई? आज पहिल्या डावात किती धावा होतील? या सामन्याबद्दल तुमच्या मनात काय चालले आहे, खाली दिलेल्या पोलमधील ५ प्रश्नांवर तुमचा अंदाज द्या.