दहावी परीक्षा आजपासून, राज्यात 16 लाख विद्यार्थी:काॅपीमुक्त अभियानासाठी 271 भरारी पथके

दहावी परीक्षा आजपासून, राज्यात 16 लाख विद्यार्थी:काॅपीमुक्त अभियानासाठी 271 भरारी पथके
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावी परीक्षा शुक्रवारी २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.