फिनो बँकेच्या CEOच्या अटकेवर बँकेचे स्पष्टीकरण:GST चोरीचा प्रकार भागीदार कंपनीचा; 15% घसरल्यानंतर शेअर सपाट बंद
फिनो पेमेंट्स बँकेचे एमडी ऋषी गुप्ता यांच्या अटकेवर बँकेचे म्हणणे आहे की, हे प्रकरण बँकेच्या कामकाजाशी किंवा कर अनुपालनाशी संबंधित नाही. हे बाह्य भागीदार कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. जीएसटी इंटेलिजन्सने ऋषी गुप्ता यांना 27 फेब्रु...