X वर 3 वर्षांनंतर परतले मार्क झुकरबर्ग:मेटाने 'म्यूज स्पार्क 1.1' एआय मॉडेल लाँच केले, ओपनएआय आणि अँथ्रोपिकशी स्पर्धा
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तीन वर्षांहून अधिक काळानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पुनरागमन केले आहे. त्यांनी कंपनीचे सर्वात नवीन आणि प्रगत AI मॉडेल 'म्यूज स्पार्क 1.1' (Muse Spark 1.1) लाँच करण्याची घोषणा केली आहे. झुकरबर्ग यांचे हे पाऊल AI...