बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींना EDचे समन्स:14 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले, 7500 कोटींची मालमत्ता जप्त
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानींना १४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडी मनी लाँड्रिंग आणि बँक...