इंडिगोने 30 नवीन A350-900 विमानांची ऑर्डर दिली:रोल्स-रॉइस इंजिनसह चालणारी वाइड-बॉडी विमाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगली
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने एअरबसला आणखी ३० A350-900 विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. या नवीन ऑर्डरसह, कंपनीच्या एकूण वाइड-बॉडी विमानांच्या ऑर्डरची संख्या ६० झाली आहे. इंडिगोकडून एअरबसला मिळालेली ही ऑर्डर नव...