26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित
अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटा...