सलमान खानच्या नवीन चित्रपटाची घोषणा:दाक्षिणात्य चित्रपट निर्माता वामशी पेडिपल्ली दिग्दर्शन करणार; एप्रिलपासून सुरू होणार शूटिंग
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे. यावेळी तो साऊथचे चित्रपट निर्माता वामशी पेडिपल्ली आणि निर्माता दिल राजू यांच्यासोबत काम करणार आहे. सोमवारी सलमान खान आणि प्रॉडक्शन हाऊस 'श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्स'ने सोशल मीडियावर या प...