अक्षय कुमार म्हणाला- प्रतिमेसाठी देशभक्तीपर चित्रपट करत नाही:पासपोर्ट फक्त एक कागद; चित्रपट फ्लॉप झाल्यावर कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला होता
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये अक्षयने सांगितले की, जेव्हा त्याचे सलग १६-१७ चित्रपट फ्लॉप झाले होते, तेव्हा त्याने कॅनडामध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता...