संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन; म्हणाले - स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा अभिमान
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या चित्रपटामुळे संघाचे काम आणि विचार अधिक चांगल्या प्रकारे समजतील. नितीन गडकरी म्हणाले ...