मराठी अभिनेत्रीला भाजपची उमेदवारी:'महालक्ष्मी'च्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा आता राजकीय मैदानात; कांदिवलीतून लढणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मराठी अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक २५ साठी भाजपने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना 'एबी' फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्...