कंगना यांचा सोनिया गांधींवर निशाणा:म्हटले- पुस्तकामुळे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, राहुलही हेच शिकले
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगना यांनी सोनिया गांधी, राजीव गांधी, मेनका गांधी आणि गांधी परिवाराशी संबंधित जुन्या वादांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी विचा...