अवतार 3 मध्ये ऊना चॅप्लिन बनली खलनायिका:महान अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची नात आहे अभिनेत्री, वरंगच्या भूमिकेत दाखवणार दम
हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा 'अवतार फायर अँड ॲश' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटाचे काउंटडाउन जसजसे वेगवान होत आहे, तसतसे चित्रपट आणि चित्रपटातील पात्रे चर्चेत येत आहेत. एक नाव सतत चर्चेत आहे -...