जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता बनला शाहरुख खान:जुही चावला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, करण जोहर-अमिताभ बच्चनही हुरुन रिच लिस्टमध्ये
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ नुसार शाहरुखची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स किंवा १२,४९० कोटी रुपये इतकी आहे. अब्जाधीशांच्या यादीत त्याचा समावेश झाल्य...