महेश भट्ट @77, जेवताना आईने मारला टोमणा:नोकरीच्या शोधात रिकाम्या पोटी बाहेर पडले, वयाच्या 15व्या वर्षापासून आजही करत आहेत काम
बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट आज ७७ वर्षांचे झाले. आशिकी, सारांश आणि सडक सारखे हिट चित्रपट देणारे भट्ट हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेचा विषय राहिले आहेत. दिव्य मराठीला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बाल...