नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या विरोधात निदर्शने तीव्र:कर वाढवल्याने आणि विद्यार्थी संघटनांवर बंदी घातल्याने नाराजी
नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर काही आठवड्यांतच त्याविरोधात तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत. काठमांडूसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या काही निर्णयांनी आणि वादग्रस्त मुद्द्यांनी हा अ...