संडे अँकर:आपल्या बोलण्याने वातावरणात अस्वस्थता आल्यास गप्प बसू नका; ते स्वीकारा, हसून बोलल्यास गोष्टी जुळतील...
कधी कधी आपण काहीतरी बोलल्याने परिस्थितीत अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे बैठकीत काही चुकीचे बोलणे किंवा प्रिय व्यक्तीला चुकीचे बाेलणे झाल्यास आपण अनेकदा शांत राहतो. असे वाटते की आपोआप सर्व निवळेल. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की शांत राहिल्यानेच तणाव वाढ...