आंध्रातील ग्रामपंचायती देतात कचऱ्याच्या बदल्यात किराणा:‘केसरपल्ली’ने महामार्गालगत कॅफे शॉपसह सर्वांना स्वावलंबी बनवले
आंध्र प्रदेशातील ग्रामपंचायती देशात आदर्श म्हणून उदयास येत आहेत. त्या केवळ स्वच्छता व पर्यावरणासाठी पुढाकार घेत नाहीत तर प्रशासन पारदर्शक बनवत आहेत आणि ग्रामस्थांचे जीवन सोपे करत आहेत. गुंटूर जिल्ह्यातील वेंगळयपालेम गावात स्वच्छता रथम योजना राबवली...