फरिदाबादेत ACचा स्फोट, दाम्पत्य व मुलीचा मृत्यू:मुलाने खिडकीतून उडी मारली, त्याचे हातपाय मोडले; आगीचा धूर घरात शिरल्याने गुदमरले
सोमवारी हरियाणातील फरीदाबाद येथील एका ४ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एसी कॉम्प्रेसर फुटला. त्यामुळे आग लागली. त्याचा धूर दुसऱ्या मजल्यावर गेला. त्यामुळे तिथे राहणाऱ्या जोडप्याचा आणि त्यांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला, तर मुलाने खिडकीतून उडी ...