भोपाळमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग:दिल्लीहून बंगळुरूला जात होते विमान; तांत्रिक बिघाड झाला, सर्व प्रवासी सुरक्षित
एअर इंडियाच्या एका विमानाचे भोपाळच्या राजा भोज विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान दिल्लीहून बंगळुरूला जात होते. उड्डाणादरम्यान, विमानाच्या कार्गो होल्डमधून पायलटला आपत्कालीन इशारा सिग्नल मिळाला. पायलटने सावधगिरी बाळगत भोपाळ विमानतळावर ...