करूर चेंगराचेंगरी: SC कडून CBI चौकशीचे आदेश:3 सदस्यीय समिती निगराणी करणार; अभिनेता विजयच्या रॅलीत झाला होता 41 जणांचा मृत्यू
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. अभिनेता विजयचा पक्ष टीव्हीके आणि भाजप नेत्या उमा आनंदन यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि एनव्ही...