भाजप खासदारांची नोटिस- राहुल यांचे सदस्यत्व रद्द व्हावे:ते देशाची दिशाभूल करत आहेत; रिजिजूंनी अध्यक्षांच्या चेंबरमधील व्हिडिओ जारी केला
गुरुवारी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास पुन्हा एकदा विस्कळीत झाला. सकाळी ११ वाजता सभागृह सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला. खासदार फलक आणि पोस्टर्ससह वेलमध्ये घुसले. घोषणाबाजी सुरूच राहिली. अध्यक्षांच्या...