अजित पवारांच्या अस्थींचे प्रयागराजमध्ये विसर्जन:खासगी जेटमधून आले जय पवार; भावूक दिसले, शांत राहिले; कोणाशीही बोलले नाही
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी रविवारी प्रयागराज संगम येथे विसर्जित करण्यात आल्या. मुलगा जय पवार यांनी संगमावर पूजा-अर्चा केली. त्यानंतर मंत्रोच्चाराच्या गजरात अस्थी विसर्जन केले. यावेळी जय पवार भावूक झालेले दिसले. ते संपूर्ण का...