लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर:पंतप्रधान मोदी म्हणाले- सरकारची ओळख रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म, युरोपियन बाजार खुलल्याने उत्पादकांना नवी संधी
पंतप्रधान मोदी गुरुवारी म्हणाले, "आमच्या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हे आहे. आता आपण सुधारणांच्या दिशेने वाटचाल करत आहोत." ते पुढे म्हणाले, "हे सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला आहे. ...