केरळ HCने म्हटले-पत्नी कमाईस सक्षम, तरीही पोटगीची हक्कदार:अस्थायी उत्पन्न पुरेसे नाही; शिवणकाम करणारी महिला पतीपासून वेगळी राहत होती
केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले की, जर पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा ती स्वतःचा खर्च उचलू शकत नसेल, तर ती पोटगीची हक्कदार आहे. तिला यापासून वंचित ठेवता येणार नाही. न्यायमूर्ती कौसर एडप्पगाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्...