दिल्लीत नव्हे तर यूपीत होणार होता स्फोट:दावा: लखनौ आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर दहशत निर्माण करण्याची योजना होती
सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेला स्फोट ४६० किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेशात घडवण्याची योजना होती. जम्मू-काश्मीर पोलिस आणि गुजरात एटीएसच्या या इनपुटमुळे उत्तर प्रदेशच्या सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. यूपीच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिव्य...