चेन्नईत होऊ शकतो बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना:क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी चेपॉक स्टेडियमची पाहणी केली, आयपीएल सामनाही पाहिला
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम ऑस्ट्रेलियन लीग बिग बॅशच्या उद्घाटनाच्या सामन्याचे आयोजन करू शकते. हा सामना डिसेंबरमध्ये खेळवला जाऊ शकतो, मात्र त्याची घोषणा अद्याप झालेली नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) च्या 5 अधिकाऱ्यांच्या ...